Sunday 1 December 2013



माझा आवडता छंद क्रिकेट आहे. मला सचिन तेंडुलकर ची batting मला बघायला फार आवडते सचिन चे पुर्ण 

नाव सचिन रमेश तेंडूलकर आहे. त्याला little master, master blaster या नावाने हि ओळखल्या जातो. त्याने 

वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तान बरोबर पहिली टेस्ट match खेळला . सचिन हा  क्रिकेट मधील 
एकमेव  खेळाडू आहे कि त्याने one day match मध्ये ३०,००० run केले आहेत. त्याला क्रिकेट मध्ये अनेक 

अवार्ड्स मिळाले आहेत. 

मी जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा मला सचिन सारखे खेळावं आणि त्याच्या सारखे आपण ही प्रसिध्द व्हाव असे 

वाटते.  मी माझ्या शाळेच्या क्रिकेट टीम मध्ये आहे. मला सचिन सारखे batsman  व्हायला  आवडेल. त्याच्या 

सारखे भरपूर run चे रेकॉर्ड करायचे आहे . त्याच्या सारखे प्रसिध्द  व्हयाचे आहे.